हे आहे सिआचेन

लेखक : हर्षल पुष्कर्णा
Language : Marathi
Format: Book (Soft bound)
Size : 24 cms x 18 cms
Pages: 232 (All colour)
Price :   450 (FREE delivery)
सिआचेन !
अखिल विश्वापासून अल‌िप्त अशी ही दुनिया, की जी सरासरी ६,००० मीटर (१९,७०० फूट) उंच हिमपर्वतांमध्ये वसलेली आहे. अशी दुनिया की जिथे थर्मामीटरचा पारा शून्याखाली २० ते ५५ अंश सेल्स‌िअस असतो. अशी दुनिया की जिथे भारतीय लष्कराचे निधड्या छातीचे हिमप्रहरी जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपल्या सरहदीचं रक्षण करतात.
राष्ट्रभक्ती व ज्ञान – विज्ञान हेच केंद्रबिंदू असलेल्या “सफारी” मासिकाच्या दुस-या पिढीचे संपादक हर्षल पुष्कर्णा यांच्या बेस्ट सेलर “आ छे सिआचेन” या गुजराती पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणारे संजय बच्छाव यांचं प्रत्यक्षात सिआचेनची सफर करत असल्याचा सही सही प्रत्यय आणून देणारं पुस्तक म्हणजे, “हे आहे सिआचेन”!